आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.तुझ्…
आंघोळ करून ओले केस कधीतरी मोकळे सोडशील
त्या ओल्या केसांना वाऱ्यासमोर धरशील.
तुझ्या केसात फिरणारा तो वारा व्हायचंय मला …!!!
… तुझ्या सुंदरतेला शृंगाराची गरज नाहीयेय,
… तरीही आरशात उभी राहून स्व:ताचं ते रूप न्ह्याहाळशील
तुझे रूप हक्काने पाहणारा तो आरसा व्हायचंय मला …
बाहेर जाशील तेव्हा अंगाला अत्तर लावशील,
तुला पाहून घायाळ होणारे आधीच खूप आहेत,
त्यात ते अत्तर लावून अजून भर घालशील.
तुझ्या जवळ सुगंधाने दरवळनारं ते अत्तर व्हायचंय मला …
पावसाचा एखादा थेंब अचानक टपकन तुझ्या अंगावर पडेल
तुझ्या अंगावर एक मस्त शिरशिरी येईल
हर्षाने तुझ्या अंगावर उभा राहिलेला तो काटा व्हायचंय मला …
बसने जाताना खिडकीतून बाहेर बघशील
बाईकवर बसलेल्या जोडप्याच्या गोंडस बाळाकडे बघून खुदकन हसशील
तुझ्या चेहऱ्यावरचे ते निरागस हास्य व्हायचंय मला ..
सगळी कामं झाल्यावर कधीतरी समाधानाने एका जागेवर बसशील
त्या शांततेत फक्त स्व:ताच्याच श्वास ऐकशील
ज्या श्वासाला तुझ्यासोबतचे इतके क्षण मिळालेत तो श्वास व्हायचंय मला …
कधीतरी एकटे वाटेल,तुला माझी आठवण येईल
तेव्हा तुझ्या पापण्या ओल्या होतील
माझ्याच आठवणीने तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा तो थेंब व्हायचंय मला …!!!!!..
एक छोटीसी प्रेमकहाणी एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?देव म्हणालाबा…
एक छोटीसी प्रेमकहाणी
एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला
बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल ,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं ,
तेव्हा देव म्हणाला , ” हेच आहे प्रेम “
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!!
Thinking of you means “I miss you” Holding your hand means “I like you”Squeezin…
Thinking of you means
“I miss you”
Holding your hand means
“I like you”
Squeezing it means
“I want to kiss you”
Putting my head on your shoulder means
“Comfort me”
My hands on your waist means
“Never let me go”
Biting my lip means
“I’m jealous”
Staring into your eyes means
“Do you love me ?”
Winking means
“I adore you”
Dreaming of you often means
“You’re someone special”
Being with you often means
“I can’t live without you”
And wearing your ring means
“You’re mine….♥♥♥
Hit Like & Share if U Like it…:)
:)))))))…. ♥ ♥ ♥…1!!!One day mother asked to her son♥ ♥ ♥ Mother: if i wil…
))))))…. ♥ ♥ ♥…1!!!
One day mother asked to her son
♥ ♥ ♥ Mother: if i will gonna blind one day then what will u do?
Son: i ll take u to the best eye specialist of the world.
but mama u tell that if same case is with me then what ll u do?
♥ ♥ ♥ Mother: i ll donate my eyes to u.coz i luv u so much n i can never see my son in this condition
This is mother’s luv…!! ♥
A Touchy Love Story..A boy Was Tired Of Her Girlfriend’s Msgs Which Always Said…
A Touchy Love Story..
A boy Was Tired Of Her Girlfriend’s Msgs Which Always Said- I Love U, I Miss U….
One Night he Received A Msg FroM Her But Didn’t Read It,Insted he Slept
… Next Day he Got A Call FroM His girlfriend’s MoM Who Said….
That Her Daughter Had A Car Accident & Died Last Night….
he Then Read The Msg In Which It Was Written, “Dear Please CoMe In Front Of your House, I Met With An Accident & Its My Last Wish To See U Plz…..:’(





