आपलं आयुष्य

एकदा लग्न झालं की , आपलं आयुष्य सुखात जाईलअसं आपल्याला वाटत असतं असा वाटण्याची जागामग , मूल झालंकी मोठं घर झालंकी.. अशा अनेक इच्छां च्याअंगाने वाढत चजाते दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो . मुलांच्या वाढत्यावयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करतीसवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं . आपला नवरा/ बायको जरा नीट वागायला लागला लागली की आपल्या दाराशी एक गाडी आलीकी.. आपल्याला मनाजोगी सुटी मिळालीकीनिवृत्त झालोकी आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो. खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानंतर असणार आहेतच . तीस्विकारायचीआणितीझेलताझेलताच आनंदीराहायचा निश् žचयकरायचाहेचबरंनाहीका? जगायलाखरोखरीच्याजगण्यालाअद्यापसुरुवातव्हायचीये , असंचबराचकाळवाटत राहतं. पण, मध्ये बरेच अडथळेअसतात. काहीआश्žवासनंपाळायचीअसतात, कोणालावेळद्यायचाअसतो, काहीऋणफेडायचंअसतं …. आणि अगदीशेवटीकळतं , कीतेअडथळेम्हणजेचजीवनहोतं. या दृष्टिकोनातूनपाहिलंकीकळतं, आनंदाकडे जाणाराकोणताही मार्गनाही आनंद हाचएकमहामार्गआहे. म्हणून प्रत्येकक्षण साजराकरा शाळा सुटण्यासाठीशाळेतपुन्हाजाण्यासाठीवजनचारकिलोनेकमीहोण्यासाठीवजनथोडंवाढण्यासाठीकामालासुरुवातहोण्यासाठीएकदाचंलग्नहोऊनजाऊदेम्हणून शुक्रवारसंध्याकाळसाठीरविवारसकाळसाठी.. नव्याकोऱ्यागाडीचीवाटबघण्यासाठीपावसासाठीथंडीसाठीसुखदउन्हासाठीमहिन्याच्यापहिल्यातारखेसाठीआपणथांबूनराहिलेले असतो. एकदाचातोटप्पापारपडलाकी, सारंकाहीमनासारखं होईल, अशीआपणचआपलीसमजूतघातलेली असते . पण, असंकाहीठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा . आता जरायापुढेदिलेल्याप्रश्žनांची उत्तरंद्या पाहूजगातल्यापहिल्यादहासर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगापाहू. गेल्यापाचवर्षांत विश् žवसुंदरीकिताबमिळवणऱ्यांचीनावंआठवतायत? या वर्षीच्यापाचनोबेलविजेत्यांचीनावंसांगतायेतील? गेल्यादोनवर्षांतल्या ऑस्करविजेत्यांची नावंलक्षात आहेतका? हं! काहितरीचकायविचारताय? असंतरवाटलंनाहीनातुम्हाला? पण, असंवाटलंनसलंतरी, याप्रश्žनांची उत्तरंदेमंतसंसोपं नाहीच, नाहीका? टाळ्यांचाकडकडाटहवेतविरून जातो. पदकं आणिचषकधूळखातपडतात. जेत्यांचाहीलवकरचविसरपडतो. आता याचारप्रश्žनांची उत्तरंद्या पाहूतुमच्यावरज्यांचाप्रभावआहेअशा तीनशिक्षकांचीनावंसांगाबरं. तुम्हालाअगदीतातडीची गरजअसतानामदतकरणाऱ्यातीनमित्रांचीनावंसांगतायेतील? आपण म्हणजे अगदीमहत्त्वाचीव्यक्तीआहोत, असंतुम्हालावाटायलालावणाऱ्याएखाददोघांचीनावंसांगतायेतीलतुम्हाला? तुम्हालाज्यांच्याबरोबरवेळघालवायलाआवडतोअशापाचजणांचीनावंसांगाबरं . क्षणभर विचारकरा. आयुष्य अगदीछोटंआहे. तुम्ही कोणत्यायादीतअसाल? काहीअंदाजलागतोय ? मी सांगतो. जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचंनाव नक्कीच आहे

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *