About MyLoversWish

http://www.facebook.com/

Posts by MyLoversWish :

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे अशी काही…

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
संक्रातिच्यां" गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला .........