Category Archives: Poems

‪Shayari‬ to ek bahana hai

‪Shayari‬ to ek bahana hai, irada to aapka ek lamha churana hai, aap hame yaad karo ya na karo, ‪Bas hame‬ to aapke khayalo me aana hai..

दुनियादारी

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो.. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो… आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो.. जीवनात एवढ्याहि चुका करू नका कि ………. पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि …….. रबराला एवढाही वापरू नका कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल …

Read more