Marathi PJ

Full pj – but it’s fresh –

एक साप, कोंबडी, मांजर आणि शंभर पायांची गोम हे मित्र एकदा पत्ते खेळत बसले होते.

चौघेही पट्टीचे पत्तेबाज….

तीन-चार तासांत होत् नव्हत् ते सगळ्  कोल्ड्रींक संपल .

साप कोंबडीला म्हणाला,
”जा ना पटकन कोल्ड्रींक घेऊन ये ना!
मी गेलो असतो,
पण मला तर पायच नाहीत.”

कोंबडी म्हणाली, ”मला दोनच पाय.
मांजरबाई, तू जातेस काय?”

मांजर म्हणाली, ”मला तर चारच पाय आहेत.
किती वेगाने जाणार मीही.
त्यापेक्षा या शंभर पायांच्या गोमाबाईंना जाऊ देत.”

गोम कोल्ड्रींक आणायला म्हणून गेली त्याला तास-दीड तास होता आला. .

साप म्हणाला, ”पाच मिनिटांवर दुकान आहे,
हिला इतका वेळ का लागला.”

कोंबडी गोमेला बघायला म्हणून बाहेर पडली आणि थक्कच झाली.
बाहेरच्या खोलीत गोम बसली होती. ”तू अजून इथेच बसलीयेस?”
कोंबडीने रागाने विचारलं. ” बसलेली नाहीये नुसती.

दिसत नाही का
मी चपला घालतेय पायात ते !!!”
😄😛😜😍😝😂😤

Tags:,

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *