Missing your smile…

तुझ हसण मी miss करतोय… तुझ क्श्नणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात मला पाहन मी miss करतोय !!!!

तुझ्या चेहर्याचा एकन एक कण… रोमांच फ़िरवत असतो… माझ्या मनाच्या कागदा वर… तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!

माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे… ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही… माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!

गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत… वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन… कधीच नको आहे जिथुन सुटका मला !!!!

 

-Priti

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *