असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी तार्‍यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग