६ वाजले गजर झाला घड्याळातले काटे उठले लवकर सर्व आवरून दोघे ६.३० वाजता भेटले ७.३५ ला जॉगिंग करून परतले ८.४० ची पकडली लोकल ह्या गडबडीत तास काट्याचा चष्मा