मला डिलीट केले.. जगायची रात्र जिच्यासाठी.. तिनेच आज मला डिलीट केले.. जिच्याशी बोलण्यासा ठी.. काढायचो वेळ दिवसभर.. तिनेच आज मला डिलीट केले.. ती ऑनलाईन येण्याची मी.. वाट पाहायचो