मला GF हवी आहे साधी दिसणारी, काळ्या केसांची; डोळ्यांची ………. . जास्त प्रश्न न विचारणारी ,मराठीवर प्रेम करणारी, उदार अंतः करणाची, “बाहेरच खायला आवडत नाही मला” अस बोलणारी,