बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना धावत येउन उचलतो आपण विसरलो तरीही वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो परिक्षेच्या वेळी सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो