आठवण माझी कधीतरी

All Posts

 आठवण माझी कधीतरी यईलच तुला,कदाचीत तु रडशील ही,हात तुझे जुळवुन ठेव तु,सगळी आसव तुझी त्यात सामावतील,जो थांबला तुझ्या हातावर,निट बघ त्याच्या कडे,एकटाच राहीलेला तो थेँब मिच असेल.माझ्या आठवणी एखाद्याला सांगतांना हसशीलही,जो थांबेल तुझ्या ओठावर येता येता निट वापर त्याला,अडखडलेला तो शब्द मिच असेल,कधी जर सुटला बेधुंद वारा,मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील.मधेच जर स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक, निट बघ जानवून ती झुळुकही मिच असेल…

                          ~~ऽ~~

         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *