खरच

खरच
तुला माझ्या जीवनातून
जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर
जगातमला दुःख द्यायचे
होते… का?
पहिल्याच भेटीत माझे
हृदय मी तुला दिले परंतू
खरच प्रेमात मला फ़क्त
फ़सविले कधी न रडणार
मी, पण मला तू रडविले …
फ़ुलात मी खेळून होते
काट्यात मला टाकायचे
होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात
मला दु:ख द्यायचे होते
का माझे तुझ्यावर प्रेम
होते, आहे,
आणि यापुढेही असणार
पण…
एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझ्याशिवा यते
कुणावरहि नसणार mazhi
तर तू झाला नाहिस,
पण
आता मीही नाही कुणाच!
होणार आणि खरच प्रेम
करण्याची शिक्षा मला नक्कीच
मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करते
खरच मला तुझ्यावर प्रेम
करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात
मला दु:ख द्यायचे होते
का ??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *