मी नक्की जगणार आहे

कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे
कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे
दु:खाला विसरून
सुखाला आणणार आहे
आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार आहे
मनापासून प्रेम फ़क्त मीच
करत होतो
तुला जगता यावे
यासाठी फ़क्त मीच मरत
होतो
माझ्या प्रेमाची कदर
तुला कधीच
कळली नाहि
कारण
तुझ्या हृदयाची जागा कधीच
खाली झाली नाहि
पण मी आनंदी राहू
शकतो हेच तुला दिसणार
आहे
कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे
तुला मी नको फ़क्त
पैसा नी आराम
हवा होता तुला मी हेही दिले
असते मला फ़क्त
जरासा वेळ हवा होता
तुला हे सर्व मिळाले असेल
पण
मी नाहि मिळणार
कारण प्रेम म्हणजे काय
तुला कधीच
नाही कळणार
मी किती मजेत आहे हे सर्व
जग बघणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे, नक्की जगणार आहे
अपरिचित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *