आम्ही पुणेकर….

MARATHI KAVITA

“……..आम्ही पुणेकर………”

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance….
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance…..

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो….
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minitaत मागे सारतो….

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो…
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो…

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो….
भले जयंती दोनदा साजरी करो….
पण साजरी तर करतो…..

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो…..
आणि वर मान करून,
मामाला ‘मामा’ बनवतो…..

galsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही….
ये नही और सही….
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे…
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे…
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे….

त्याचे काय आहे….

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत….
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे ‘माहेरघर’ म्हणत….

(आम्ही पुणेकरच हो……….)

तु आहेस म्हणुन

All Posts

तु आहेस म्हणुन आयुष्य खुप छान आहे, तुझ्यामुळेच तर मला,मी माणुस असल्याचं भान आहे.    तशी माझी किंम्मत शुन्यचं    होतो मी ही जाणुन.    आता मलाही अर्थ आहे    तु आहेस म्हणुन……. ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

Roye Hain Bahut …

All Posts

Roye Hain Bahut Tab Zara Karaar Milaa Hai Is Jahaan Mein kise Bhala sacchaa Pyaar Milaa Hai Guzar rahi hai zindagi Imtehan ke daur se Ek khatam Hua To Dusraa Tayyaar Milaa Hai Mere Daaman ko khushiyo ka nahi Malaal Gum ka khazaana jo isko beshumar Milaa he Wo kamnasib hein jinhe mehboob mil gaya Mein khushnasib hu mujhe Intezar Milaa hai Gum nahi mujhe ke Dushman hua yeh zamaana Hume to apna hi saaya itnaa kasurvaar Milaa hai….

अपूर्ण प्रेम आपल…

Poems

531-have-you-ever-been-hurt

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला, म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,

मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर, आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर, पण का का कधी विचारल नाहीस मला, माझ्या नकाराची भिती होती का तुला? तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल, आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच   – suhas

आठवण माझी कधीतरी

All Posts

 आठवण माझी कधीतरी यईलच तुला,कदाचीत तु रडशील ही,हात तुझे जुळवुन ठेव तु,सगळी आसव तुझी त्यात सामावतील,जो थांबला तुझ्या हातावर,निट बघ त्याच्या कडे,एकटाच राहीलेला तो थेँब मिच असेल.माझ्या आठवणी एखाद्याला सांगतांना हसशीलही,जो थांबेल तुझ्या ओठावर येता येता निट वापर त्याला,अडखडलेला तो शब्द मिच असेल,कधी जर सुटला बेधुंद वारा,मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील.मधेच जर स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक, निट बघ जानवून ती झुळुकही मिच असेल…

                          ~~ऽ~~

         

आठवण माझी …

All Posts

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल…..
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना,
तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता,
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल…..
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला,
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं,
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल…..
कधी जर सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल……

Milte nahi alfaaz….

All Posts

Milte nahi alfaaz to kis tarah likhu Gum aaj bhi hai aas-paas kis tarah likhu Milte nahi alfaaz…. Kalpana ke baadlo me chahta hu udnaa “Par” nahi hai mere paas kis tarah likhu Gum aaj bhi hai aas-paas kis tarah likhu Milte nahi alfaaz…. Rehtaa thaa banke dhadkan vo shaks jis dil me Vo dil nahi hai mere paas kis tarah likhu Gum aaj bhi hai aas-paas kis tarah likhu Milte nahi alfaaz…. Jiski wafaa ke charche kartaa thaa dino-raat Usse nahi wafaa ki aas kis tarah likhu Gum aaj bhi hai aas-paas kis tarah likhu Milte nahi alfaaz…. Vo aaya banke baadal,barsaa nahi magar Hothon pe meri uski pyaas kis tarah likhu Gum aaj bhi hai aas-paas kis tarah likhu Milte nahi alfaaz…. Milte nahi alfaaz to kis tarah likhu Gum aaj bhi hai aas-paas kis tarah likhu Milte nahi alfaaz….

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये….

All Posts

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर ह्र्दय कधी जोडतांना असह्य यातना व्हावी डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये की पानांना ते नाव जड व्हावे एक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे तुटलेच जर स्वप्न अचानक हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका

कुणाची इतकीही ओढ नसावी की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी त्याची वाट बघता बघता आपलीच वाट दिशाहीन व्हावीकुणाची इतकेही ऐकू नये की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा आपल्या ओठातूनही मग त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
 

 

Vatnari pratyek gosht

All Posts

TAR…. Vatnari pratyek gosht shbdat mandta aali tar… manatali pratyek bhavna bolun dakhavata aali tar…

Tuzyavar prem aahe, he sahaj sangata aale tar… tuzyashivay jaguch shakat nahi, he patavun deta aale tar… tuzi khup aathvan yete he visarun jata aale tar… tuzya palikade suddha aahe he janun gheta aale tar… maz suddha astitva aahe, he samjun gheta aale tar…

Tu fakt mazich aahes, he tula na kalatach kalala tar… tu ashich javal raha, he sparshane sangata aale tar… tu javal nasates tevha, tuza sparsh janata aala tar…

He saglech ‘Tar…’ nahise hotil, ekdach mhanalis jar…. ‘Mi khup sukhi hoin, jar tu mazach zalas tar….’

*****************************