Love Tips in Marathi

Funny

प्रेयसीच्या चेहर्‍यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल.

 

* तिच्या सौंदर्याची स्तुती करा. * काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या. * प्रेमळ चुंबन द्या. * झोपेतून उठविण्यासाठी तिच्याच आवाजातली रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवा. * तुम्ही तिच्यावर प्रेम करता याची तिला वेळोवेळी जाणीव द्या. * जर ती नाराज असेल तर तिला बाहूपाशात घेऊन ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे याची तिला जाणीव द्या. * तिच्या छोट्या-छोट्या गोष्टीही लक्षात ठेवा. कारण प्रेमात हाही महत्त्वाचा भाग आहे.

* कधी कधी तिच्या आवडीची गाणे तिलाच ऐकवा. (तुमचा आवाज कितीही खराब असला तरी) * तिच्या मित्र-मैत्रिणींसोबतही काही वेळ घालवा. * आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले मित्र यांच्याशीही तिची ओळख करून द्या. यामुळे तिचा तुमच्यावरील विश्वास वाढेल. * कधी-कधी तिच्यासोबत थोडी मस्तीही करा. (गुदगुल्या करणे, बाहूपाशात घेणे आदी)

* तिच्या केसांमधून तुमचा हात फिरवा. यामुळे तिला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल. * हसविण्यासाठी काही जोक्स ऐकवा. * अर्ध्या रात्री तिच्या खिडकीजवळ एक छोटा दगड फेका आणि तिला सांगा की तुम्हाला तिची किती आठवण येते. * तिच्याशी एकांतात वागता तसेच मित्रांसमोरही वागा. * तिच्यावरील प्रेम नेहमी तिच्यासमोर व्यक्त करीत जा.

 

-प्रिति

World Cup

प्रिय पत्नीस,
फेब्रुवारी पासुन क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होत आहे,
म्हणून तुझ्यासाठी काही नियम :

१. वर्ल्डकप पासुन रिमोट आणि टी.व्ही पुर्णपणे माझा

२.तुझ्या सगळ्या मित्र-मैत्रीणी, नातेवाईक यांना सांगुन ठेव वर्ल्डकप संपेपर्यंत कुणीही लग्न करायचे नाही, पुजा, प्राेग्राम काढायचा नाही की मरायचं पण नाही, मी कुठेच जाणार नाही.

३. मध्ये मध्ये फालतु प्रश्न विचारायचे नाही.

४. त्याच्या पायाला बॉल लागला मग तो आऊट कसा?

५. हा कोणत्या देशातला? ते कुठे आले? मला माहीत नाही, लहानपणी भुगोलाचा अभ्यास करायचा होता.

६. हा ‘खान’ कोणता आपला की पाकीस्तानचा ? असा भलताच प्रश्न विचारायचा नाही, कपडयांवरुन बघत जा.

७. मी टि.व्ही.समोर असतांता गुडघ्यावर रांगत जा.

८. हा इतका पांढरा का दिसतोय ? 
“ईईई हा किती काळा” असे मध्येच किंचाळायचे नाही, तुझ्या बापापेक्षा बरे दिसतात सगळे.

९. हि क्रिकेट मॅच आहे इथे त्या फडतूस सूनेसारखे दर दोन दिवसांनी वेगळे नवीन नवरे येत नाही, नव-यानी टाकलेल्या सहा सहा रिकामटेकड्या बायका नाहीत,
एका बरोबर प्रेम करुन दुस-या बरोबर लग्न करणा-या चालु आयटम इथे नाही, म्हातारपणी भडक मेक-अप करुन खी खी करणारी सासु इथे नाही. मला हा खेळ पाहायला आवडतो बस्स!

(वर्ल्डकप संपल्यानंतर)
तुझा नवरा.

Name 7 different type of Cheese

Deadly:
🍕🍕🍞🍞🍞
Teacher : Name 7 different type of Cheese.

Banta :
1. Ricotta
2. Cottage
3. Mozarella
4. Cheddar
5. Swiss blue
6. Bekhudi
7. Zindagi

Teacher : Wait a minute, what is ‘Bekhudi’ and ‘Zindagi’?

Banta : Hosh walon ko khabar kya, ‘Bekhudi’ kya cheese hai. Ishq kijiye phir samjhiye, ‘Zindagi’ kya cheese hai…. 😂😂😂😂

Ramdas Athawale Kavita Katta

मेरेको थी लाल दिवे की गाडी की हाऊस !

मेरेको थी लाल दिवे की गाडी की हाऊस !

.
.
.
मेरेको मंत्री नहीं बनाया म्हणून …
हिवाळे मे आया पाऊस !

रामदास आठवले यांची नविन कविता

जो मुझे नही करेगा मंत्री…..
जो मुझे नही करेगा मंत्री…..

उसके डोळे में पिळुंगा नागपुरकी संत्री….

 

Ramdas athawale to MNS

Jisne ki meri tingle..
Jisne ki meri tingle..
.
.
.
.
.
.
Uski nivdun ayi seat single..

आठवले स्टाईल स्टेटमेंट…

मर्द” को कभी “दर्द”
नही होता……
सिर्फ बारीक “कळ” आती है।
और जब तुमको आएगी कळ
तब तुमको पता चलेगा मेरा बळ

रामदास आठवले ओरिजिनल :

मेरेकु कोई एक नेता बोलता हैं कि मैं डोळे बंद करके भाशन करता है
लेकिन मेरा ये कहना है के मै डोळे खोलेगा तो तेरा राख होएगा।

मेरी दाढी सिंव्ह कि आयाळ है
इसलिए सब घायाळ है।

फुल है गुलाब का…..लेकिन उसक्या पाकळयाच गळया…..अब कैसे वो गळया मेरेकु भी नही कळया……

कवी
रामदास आठवलॆ

लोकहितास्तव सादर

व्हाॅट्सअप पर मेसेज टाकनेवाले लोकोंको एक विशेष सुचना.
आजकल कुछ लोग आदरणीय कविजी पर मेसेज टाककर उन्हकी आब्रू घालव रहे है . ये बात मेरेकु जरा भी अच्छी नही लगती. कविजी ये मेसेज चुपचाप देख रहे है इसका मतलब ये नही है कि कविजी भित्रे है. आगेसे कोईभी कविजी पर मेसेज टाकेगा उसको थंडी मे बर्फके पाणीसे आंघोळी घाली जाएगी.
इसी बातपर शेवटका अर्ज किया है,

“जो भी  मेरेकु समझेगा भित्रा,
उसको काटेगा काळा कुत्रा.”
– कविवर्य स्वत:

 

 

आवाज उठाऊंगा मई नहीं रहूँगा गप्प

कवी

अर्ज किया है कि…………………………………
तेरी अदाओ पे में वारी  वारी
तेरी अदाओ पे मै वारी वारी
क्या तुम्हारे उधर बारिश आरी?
हमारे इधर तो आरी जारी आरी जारी ।
😝😝😝😝😝😝
थंडी स्पेशल कविता –

मैने सबेरे खाइ थी पनीर कि हंडी!
इसलिये मेरेको वाज रही है जोर से थंडी!
लगी है मेरी इस तरह जिंदगी की कसोटी!
अब मे पेटाउंगा घर के सामने शेकोटी

– कवी ???
पहचान कौन

Marathi Funny Jokes

गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन…
बॉयफ्रेण्ड : का?
गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !!
😜😜😜😝😝😝

********************

मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.
मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.
.
.
.
.
.
.
मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,
तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला..
😝😝😝😜😝

********************

तुकाराम सखाराम च्या ६० व्या वाढदिवसाला येतो….
तुकाराम :- काय रे सख्या, लेका हे केक वर बल्ब का लावलास?
.
.
.
.
सखाराम :- अरे ६० मेणबत्या कुठे लावत बसू, ६० Watt चा बल्ब लावून टाकला… नो झिग झिग…
😝😜😜😝

*******************

मुलगा आणि मुलगी चाटिंग करत असतात…..
मुलगा :- hmm (मुद्दाम)
मुलगी :- hmmmm…
मुलगा :- hmmmmmmmm…
मुलगी :- hmmmmmmmmmmm mmm mmmmmmmmmmmmm.. ….
मुलगा :- इतका मोठा hmmm करतेस………म्हैस आहेस काय???
😝😝😜😝😝

*******************

संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते….

मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय… मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या…..
.
.
.
.
.
आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला…..
😝😝😜😝😝

********************

शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्नकेले, पण आताच काही सांगू शकत नाही.
😝😜😝😝