प्राणसखी

mqdefault

घरी असलीस म्हणजे सारखे
” हे करा अन् ते करा ”
पेपर खाली पडला तरी
” किती हो केला पसारा “

म्हणून म्हटले चार दिवस
जावून ये तु माहेरी
निवांत आणि सुखाने
एकटाच राहीन घरी

सोडून आलो तिला मग
आनंदाने काल
काय सांगू मित्रांनो
तुम्हा माझे हाल

सकाळीच उठल्यावर
आधी कचरा काढू
सगळे कोपरे धुंडाळले पण
सापडला नाही झाडू

ठेवला कचरा तसाच म्हटलं
दात घासू बेस्ट
ब्रश तर सापडला पण
कुठे ठेवली पेस्ट

आंघोळीला गारच पाणी
वाटेल म्हटलं छान
टॅावेल राहीला बाहेरच
कुणाला सांगू आण

सापडेना पातेले
दुधवाला आला
इकडून तिकडून सापडले तर
झाकण नाही त्याला

चहा करायला गेलो तर
सापडेना साखर
गॅस काही पेटेना
बिघडलेला लायटर

दुपारचे जेवण खाणावळीत
तिखट किती भाजी
जाड जाड पोळ्या खायला
मन होईना राजी

वरण खुप पातळ अन्
भातालाही कणी
तोंडात घास घालताच
डोळ्यांत आले पाणी

वाटे कटकट तुझी राणी
तु घरी असताना
जीवन सारे सुने वाटे
तु जवळ नसताना

मी जर असेल शिव तर
तु माझी शक्ती
सदा जवळी असावीस तु
हीच आता आसक्ती

सहचारिणी हे प्राणसखे
विनवितो मी गं तुला
जेव्हा कुठेही जाशील तु
घेऊन जा गं मला…..😊Dedicated all beautiful ladies

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान


अहो ऐकलं का ?
आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो
अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,
अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,
बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही…!

वैभव बखारे

तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे

[cincopa A8DAi2q-xJDx]

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
जेव्हा ती मला आपला “best friend” म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..

पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला “best friend ” मानायची ..

मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
“मी प्रेमात पडले रे त्याच्या….”
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, “मज़ा आहे बुवा एका मुलीची.!”
ती म्हणाली,” तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!”
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .

मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला “best friend” मानायची ..

ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
‘त्याच्या’ नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..

मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा ” best friend ” मानायची .

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..

माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा” best friend ” मानायची ..

आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या “माज्या कविताची वही” त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .

तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा” best friend ” मानायची .

तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
“लग्नाला नक्की यायचे ” असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा “best friend” मानायची..

तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा”best friend ” मानायची ..

आयुष्यभर एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..
तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा “best friend” मानायची..

तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
“तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले ”
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा “best friend ” मानायची..

आता माजाही प्रवास संपत आला आहे ,
मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची …!
पण नाही , कारण …
ती मला तिचा “best friend ” मानायची..

तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी …
मैत्री आणि बरच काही ..
आणि पटत गेले की ..,
खरच ती मला तिचा “best friend ” मानायची..

जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या ..
ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..

“मला वाटायच त्याच माज्यावर जीवापाड प्रेम आहे ..
फक्त त्यांन मला विचारायची देरी आहे …
मला तर तो प्रचंड आवडतो ..
मी त्याला ” best friend ” म्हटल्यावर ..
गालातल्या गालात हसतो ….
मनातल गुपीत सांगतो . माजे ऐकतो …
माज्याशी भांडतो ….
त्याच्या कविता ऐकवून , माज्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष टाकातो ..
माज्या वर प्रेम करतो ….
खरच का तो माज्या वर खर प्रेम करतो …????

जणू माज्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो ..
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो..
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माजी अशी क्रूर थट्टा करायची …???
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयायची की …
वेड्या ती तुला तीच “true love ” मानायची..

आयुष्याला द्यावे उत्तर


असे जगावे छाताडावर
आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची
भिती आंधळी तार्‍यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची
मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती
कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठावरती
काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी
सांगावे, ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर

करून जावे बरेच काही
दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास सार्‍या
निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही
क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर

कवी – गुरु ठाकूर

आभार : श्री. श्रीपाद कोठे – नागपुर

खरच

खरच
तुला माझ्या जीवनातून
जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर
जगातमला दुःख द्यायचे
होते… का?
पहिल्याच भेटीत माझे
हृदय मी तुला दिले परंतू
खरच प्रेमात मला फ़क्त
फ़सविले कधी न रडणार
मी, पण मला तू रडविले …
फ़ुलात मी खेळून होते
काट्यात मला टाकायचे
होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात
मला दु:ख द्यायचे होते
का माझे तुझ्यावर प्रेम
होते, आहे,
आणि यापुढेही असणार
पण…
एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझ्याशिवा यते
कुणावरहि नसणार mazhi
तर तू झाला नाहिस,
पण
आता मीही नाही कुणाच!
होणार आणि खरच प्रेम
करण्याची शिक्षा मला नक्कीच
मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करते
खरच मला तुझ्यावर प्रेम
करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात
मला दु:ख द्यायचे होते
का ??

ओठांवर आलेले शब्द तसेच

ओठांवर आलेले शब्द तसेच
सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव
तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं
की पाहतच राहतो…
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं
की तीच निघून जाते…
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून
तिला आणून द्यायचं मनात
येतं
पण हे शक्य
नाही हेही लगेच ध्यानात
येत
मग
मी माझी इच्छा फुलावरच
भागवतो
बुकेही नाहीच परवडत
हाही हिशेब आठवतो
पण फुल
तिला द्यायची हिम्मतच
होत नाही
बोलणच काय,
तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत
नाही
मग एखाद्या जाड
पुस्तकात फुल तसच सुकत
जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत
नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत
नाही
माझं मन तिच्याशिवाय
काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल
याची भीती वाटते
ती नाही म्हणेल
याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय
तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य
तिच्याच स्वाधीन
करायचं
कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं
असतील ..♥

तुम्हाला पण रडता येते का ?

या तुम्हाला पण
रडता येते का ?
एक लव स्टोरी ….दुख:द
एक
मुलगा आणि मुलगी यांचे
एकमेकावर खूप
प्रेम होते….

पण
त्या मुलीचा एका अपघात
ात दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवण
ीत
सतत रडत असतो…
तर रडत
असताना काही २०-२५
परी तिच्याच
वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण
असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते
पण
तिची मेणबत्ती पेटलेली न
सते…
.. मुलगा त्याचे
तिला कारण विचारतो…..
तर ती सांगते..
..
..
..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..

मला डिलीट केले..

मला डिलीट
केले..
जगायची रात्र
जिच्यासाठी..
तिनेच आज मला डिलीट
केले..
जिच्याशी बोलण्यासा
ठी..
काढायचो वेळ
दिवसभर..
तिनेच आज मला डिलीट
केले..
ती ऑनलाईन
येण्याची मी..
वाट
पाहायचो तासभर..
तिनेच आज मला डिलीट
केले..
जिच्या प्रत्येक कठीण
समयी..
साथ
द्यायचो त्या वळणाव

तिनेच आज मला डिलीट
केले….
जिच्या एका स्मायली
साठी..
खुश
व्हायचो रात्रभर…
तिनेच आज मला डिलीट
केले..
जिच्या एका वाक्यास
ाठी…
नेट रीन्यू
करायचो महिनाभर..
तिनेच आज मला डिलीट
केले..
ऑनलाइन
तिच्याशी बोलण्यासा
ठी..
जेवण
चुकवायचो आठवडाभर
तिनेच आज मला डिलीट
केले..
नाही गम आज मी
तिच्या फ्रेंड लिस्ट
मध्ये naslychi fakt wat pahto ti onlin yenyachi

मला GF हवी आहे

मला GF हवी आहे
साधी दिसणारी,
काळ्या केसांची;
डोळ्यांची ………. .
जास्त प्रश्न न
विचारणारी ,मराठीवर
प्रेम करणारी, उदार
अंतः करणाची,
“बाहेरच खायला आवडत
नाही मला” अस
बोलणारी, साधीच पण
जीन्स घालणारी,
पुस्तकांवर
प्रेम असणारी,
माझ्या काहीच्या काही
कविता फालतू
असल्या तरी;
“……. खरचं किती सुंदर
कविताआहेत
तुझ्या, जणू
काही दुसरा मर्ढेकर” अस
खोट खोट बोलणारी,
“हिंदी चित्रपट आवडत
नाही मला ……..
मराठीच आवडतात. पण
तेही मी घरीच
बघते”
अस म्हणणारी, पावसात
भिजायला आवडणारी,
“प्लीज मला काही गिफ्ट
घेवू नकोस” अस
म्हणणारी,
आणि ……….
ब्रेकअपच्या वेळी……..
“प्लीज मला समजून घे,
माझ्या पुढे
दुसरा पर्याय नाही”
हे इतक्या सच्चाईने
बोलणारी, कि ते
एकूणच
तिच्या पुन्हा प्रेमात
पडावं अस
वाटायला लावणारी, एक
GF हवीआहे,

मी नक्की जगणार आहे

कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे
कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे
दु:खाला विसरून
सुखाला आणणार आहे
आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार आहे
मनापासून प्रेम फ़क्त मीच
करत होतो
तुला जगता यावे
यासाठी फ़क्त मीच मरत
होतो
माझ्या प्रेमाची कदर
तुला कधीच
कळली नाहि
कारण
तुझ्या हृदयाची जागा कधीच
खाली झाली नाहि
पण मी आनंदी राहू
शकतो हेच तुला दिसणार
आहे
कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे
तुला मी नको फ़क्त
पैसा नी आराम
हवा होता तुला मी हेही दिले
असते मला फ़क्त
जरासा वेळ हवा होता
तुला हे सर्व मिळाले असेल
पण
मी नाहि मिळणार
कारण प्रेम म्हणजे काय
तुला कधीच
नाही कळणार
मी किती मजेत आहे हे सर्व
जग बघणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय
मी नक्की जगणार
आहे, नक्की जगणार आहे
अपरिचित