मला डिलीट केले..

मला डिलीट
केले..
जगायची रात्र
जिच्यासाठी..
तिनेच आज मला डिलीट
केले..
जिच्याशी बोलण्यासा
ठी..
काढायचो वेळ
दिवसभर..
तिनेच आज मला डिलीट
केले..
ती ऑनलाईन
येण्याची मी..
वाट
पाहायचो तासभर..
तिनेच आज मला डिलीट
केले..
जिच्या प्रत्येक कठीण
समयी..
साथ
द्यायचो त्या वळणाव

तिनेच आज मला डिलीट
केले….
जिच्या एका स्मायली
साठी..
खुश
व्हायचो रात्रभर…
तिनेच आज मला डिलीट
केले..
जिच्या एका वाक्यास
ाठी…
नेट रीन्यू
करायचो महिनाभर..
तिनेच आज मला डिलीट
केले..
ऑनलाइन
तिच्याशी बोलण्यासा
ठी..
जेवण
चुकवायचो आठवडाभर
तिनेच आज मला डिलीट
केले..
नाही गम आज मी
तिच्या फ्रेंड लिस्ट
मध्ये naslychi fakt wat pahto ti onlin yenyachi